महाराष्ट्र हवामान अपडेट: या तारखेपासून वातावरणात बदल होणार !Weather Update
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हुडहुडी भरवणारी थंडी आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. कपाटात ठेवलेले स्वेटर आता पुन्हा आत ठेवण्याची वेळ आली आहे, कारण राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानाचा पारा झपाट्याने वर सरकत आहे. हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारताकडून येणारे थंड वारे आता कमकुवत झाले आहेत. परिणामी, … Read more