लाडकी बहीण योजना :KYC मध्ये चूक झालीय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती Ladki Bahin KYC Update

Ladki Bahin KYC Update

Ladki Bahin KYC Update: महाराष्ट्र राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अर्ज भरताना किंवा e-KYC करताना तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल आणि त्यामुळे तुमचे पैसे रखडले असतील, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. राज्य सरकारने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष शासन निर्णय (GR) काढून या चुका सुधारण्याची … Read more