पीक विमा कंपन्यांना २१ दिवसांचा अल्टीमेटम! अन्यथा १२% व्याजासह मिळणार पैसे; कृषीमंत्र्यांचा मोठा निर्णय!Kharip Pikvima

Kharip Pikvima

Kharip Pikvima : शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो, त्या खरीप पीक विमा २०२५ बाबत दिल्लीतून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी अत्यंत कठोर नियमांची घोषणा केली आहे. आता विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे रोखून धरता येणार … Read more