भारत-अमेरिका व्यापार करार २०२६: भारतीय शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी की मोठे संकट?Cotton Import
Cotton Import : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवे वळण घेतले आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका महत्त्वपूर्ण कराराची घोषणा केली. या करारामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद वाढणार असल्याचा दावा सरकार करत असले, तरी ग्रामीण भागात मात्र चिंतेचे ढग दाटले आहेत. विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक … Read more